New prices of edible oil: खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, लगेच पहा खाद्यतेलाच्या प्रति किलोच्या नवीन किमती

New prices of edible oil: मित्रांनो खालील प्रमाणे खाद्यतेच्या प्रति किलोचा किमती दिलेल्या आहेत.

1) शेंगदाणा तेल_175_180
2) करडई तेल_194 _210
3) सोयाबीन तेल_104_116
4) सूर्यफूल तेल_114_126
5) सरकी तेल_104_104
6) पाम तेल_105_105
7) तिळाचे तेल_200_20

सध्या खाते तेलाच्या किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत?

सूर्यफूल, सोयाबीन, मोहरीचे तेल सुमारे 10 ते 15 रुपयांनी स्वस्त झाले असल्याचे माहिती केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार किरकोळ बाजारात खाद्यतेलाची किंमत 150 ते 190 रुपये प्रतिलिटर आहे. प्रमुख खाद्यतेल उत्पादक अदानी विल्मर आणि मदर डेअरी यांनी विविध खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्याचबरोबर नवीन छापील किमतींसह वस्तू किरकोळ बाजारात दाखल होतील.New prices of edible oil