New rules for bank deposits: बँकांमधील गैरप्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच बँकांच्या व्यवहारातही काही बदल करण्यात येत आहेत. फसवणुकीच्या सर्व त्रासाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. हे नवीन नियम पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
बँकेत पैसे जमा करताना कोणती 2 कागदपत्रे लागणार येथे क्लिक करून पहा
मित्रांनो, जर तुम्हाला बँकेतून मोठी रक्कम काढायची असेल, तर तुम्हाला सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल.
नवीन नियमांनुसार बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन किंवा आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच हे नियम लागू करण्यासाठी सरकारने 10 मे 2022 रोजी अधिसूचनाही जारी केली आहे.
बँकेत पैसे जमा करताना कोणती 2 कागदपत्रे लागणार येथे क्लिक करून पहा
मित्रांनो माहितीनुसार, आयकर नियम 2022 अंतर्गत प्रत्यक्ष कर मंडळाने जुन्या नियमात बदल करून नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमानुसार आता एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली किंवा काढली तर त्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बेकायदेशीर आणि बेहिशेबी रोख व्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणले आहेत. सरकारने बँकांमधून रोख रक्कम काढण्याच्या बाबतीत मर्यादित बदल केले आहेत. यासोबतच बँकिंग व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
बँकेत पैसे जमा करताना कोणती 2 कागदपत्रे लागणार येथे क्लिक करून पहा