NPS Pension Yojana: समजा तुम्ही जर वयाच्या 26 व्या वर्षी NPS मध्ये दरमहा 4000 हजार रुपये गुंतवणूक करण्यासाठी सुरू केली असेल आणि तुमचे वय जवळपास 60 वर्ष झाले असेल तर तुमची ती गुंतवलेली रक्कम जवळपास 16,32,000 रुपये होईल. यामुळे तुम्हाला या योजनेतून जवळपास 60 व्या वर्षानंतर दर महिन्याला 35000 रुपये मिळतील.