Onion Subsidy Yojana: शेतकरी मित्रांनो, कांदा अनुदान वाटप करण्यासाठी सरकारकडून कोणतीही प्रक्रिया अद्याप झालेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याचे अनुदान पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ होणार..!! पहा शासन निर्णय