Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Pik Vima Update: खरीप पीक विमा भरण्यासाठी पीक पेरणी स्वयंघोषणा आवश्यक आहे येथे करा PDF डाउनलोड

Pik Vima Update: महाराष्ट्र राज्यात शासना अंतर्गत पीक विमा योजना 1 रुपयामध्ये सुरू करण्यात आली असून, यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी केवळ 1 रुपयात पीक विमा भरू शकणार आहेत. पीक विमा योजना सरकार मार्फत तीन वर्षासाठी राबवण्यात येत आहे. म्हणजेच 2023-24 ते 2025-26 पर्यंत, शेतकरी पीक विमा योजनेंतर्गत 1 रुपये प्रमाणे लाभ घेऊ शकतील.

 

 

 

 

येथे क्लिक करून पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करा

 

त्याच बरोबर मित्रांनो, खरीप हंगामासाठी पीक विम्याची रक्कम भरण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी पेरणीनंतर पीक विमा भरत आहेत आणि आता पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे, खरीप हंगाम सुरू झाला आहे, त्याचप्रमाणे पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांना या तारखेपर्यंत पिक विमा भरता येणार आहे.Pik Vima Update

पीक विमा भरताना शेतकऱ्यांना पीक पेरणी स्वयंघोषणा फॉर्म भरावा लागतो, आणि पीक पेरणी स्वयंघोषणा फॉर्म पीक पेरणी स्वयंघोषणा फॉर्म शिवाय घेता येत नाही, आणि म्हणून पीक पेरणी घोषणा फॉर्म शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. आणि तुमच्याकडे तो कसा उपलब्ध करायचा हा प्रश्न मनात असेल, पण तुम्हाला पीक पेरणी स्वयंघोषणा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

 

 

येथे क्लिक करून पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करा

 

पीक विमा भरताना जर सीएससी केंद्र धारक किंवा तुमच्या सरकारी केंद्र धारकाने जास्त पैशांची मागणी केली तर शेतकरी तक्रार करू शकतील, कारण सरकारच्या अंतर्गत तुमच्या सरकार केंद्र धारकाला पीक विमा अर्जामागे 40 रुपये कमिशन दिले जात आहे. त्यामुळे तुम्हाला पीक पेरा स्वयंघोषणा पत्र कसे डाउनलोड करायचे हे आपण पाहूयात.Pik Vima Update

 

 

येथे क्लिक करून पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करा

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now