Pithachi Girani: सर्व महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Pithachi Girani: मित्रांनो अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला बातमीच्या सर्वात शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा लागेल.

  • हा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला त्यात दिलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदेत जावे लागेल आणि तेथे तुम्हाला हा अर्ज ऑफलाइन मोडमध्ये करावा लागेल.
  • ही योजना सध्या फक्त पुणे जिल्ह्यासाठी आहे
  • या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी महिलाच घेऊ शकतात.

 

 अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा