Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Pithachi Girani: सर्व महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Pithachi Girani: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये महिलांना मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कोठे करावा लागेल, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि अर्ज नमुना अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

या योजनेचा अर्ज कोठे व कसा करायचा येथे क्लिक करून पहा

 

केंद्र आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यातच आता सरकार महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू हा खेडेगावातील महिलांना चांगला रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी (Economic situation should improve) हा आहे.Pithachi Girani

करण पिठाची गिरणी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. आणि त्याचबरोबर महिलांना कोठेही न जाता आपल्या घरी बसून चांगले उत्पन्न मिळेल. यामुळे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.

 

या योजनेचा अर्ज कोठे व कसा करायचा येथे क्लिक करून पहा

 

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे (Documents required to get free flour mill)

 अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
घराचा 8अ उतारा
लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा (तहसीलदार कडून किंवा तलाठी कडून)
बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
लाईट बिलची झेरॉक्स
या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.Pithachi Girani

 

या योजनेचा अर्ज कोठे व कसा करायचा येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now