Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Plastic Mulching Paper Subsidy: शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदानावर प्लास्टिक मल्चिंग पेपर ..!! डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणार, लगेच करा अर्ज

Plastic Mulching Paper Subsidy: अर्ज कसा करायचा?

  1. प्लॅस्टिक मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  2. महाडीबीटीच्या अधिकृत लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
  3. त्यानंतर तुम्ही नोंदणी करताना दिलेला यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  4. Horticulture पर्यायासमोरील Select Items बटणावर क्लिक करा आणि प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा पर्याय शोधा आणि निवडा.
  5. त्यानंतर तुम्हाला जेथे मल्चिंग करायचे आहे ते क्षेत्र टाका आणि save application या पर्यायावर क्लिक करा.
  6. त्यानंतर जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्यापैकी प्राधान्य निवडा आणि शेवटी पसंती क्रमांक देऊन अर्ज सबमिट करा.
  7. जर तुम्ही या घटकांतर्गत पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे ऑनलाइन भरावे लागतील.
  8. या अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही प्लॅस्टिक मल्चिंग पेपर योजनेसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता आणि या योजनेअंतर्गत 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळवू शकता.
  9. प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी किती अनुदान दिले जाते?

प्लॅस्टिक मल्चिंग पेपर सबसिडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना  50 टक्के अनुदान दिले जाते, ज्याची कमाल मर्यादा 16 हजार रुपये आहे. Plastic Mulching Paper Subsidy

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now