Pm Kisan Scheme List: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाताल. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला राज्य निवडावे लागेल, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, उपजिल्हा निवडा, ब्लॉक निवडा, गाव निवडा हे सर्व निवडल्यानंतर तुम्ही गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थी यादी दिसेल.
येथे क्लिक करून पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी