Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Pm Kisan Scheme List: पीएम किसानचा 14 वा हप्ता आज 11 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, लगेच पहा गावनिहाय लाभार्थी याद्या

Pm Kisan Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 14वा हप्ता आज 11 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर सरकारकडून गावनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादी देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…

 

 

 

 

येथे क्लिक करून पहा गावनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या

 

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर असे एकूण शेतकऱ्यांना वर्षांमध्ये तीन हप्ते दिले जातात. यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक एकूण सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.Pm Kisan Scheme List

 

येथे क्लिक करून पहा गावनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या

 

मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता अनेक दिवसांपासून रखडला होता, पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता का येत नाही हे शेतकर्‍यांना माहित नव्हते, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर झाली आहे.

मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात आला होत. मात्र या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. यामुळे आता ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना देखील तेरावा आणि चौदावा असे दोन्ही हप्ते सरकारकडून देण्यात येणार आहेत.Pm Kisan Scheme List

 

 

येथे क्लिक करून पहा गावनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now