Pm Kisan Scheme Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. पीएम किसान योजना असो की पीएम फसल विमा योजना, अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून जिथे शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जात आहेत.
या योजनेच्या अटी आणि अर्ज कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यात राज्य सरकारने 6 हजारांची भर घालून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली असून आता शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये दिले जात आहेत. अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना 15 लाख रुपये दिले जात आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत. त्या अटींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना 15 लाख रुपये दिले जातील. मित्रांनो, तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि सरकारकडून 15 लाख रुपये मिळवू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील आणि त्यासाठी अर्ज कसा करावा? हे तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर पाहता येणार आहे.Pm Kisan Scheme Maharashtra
या योजनेच्या अटी आणि अर्ज कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा