Pm kisan yojana: एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्रे आवश्यक आहे
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- सातबारा
- आठ अ उतारा
- रेशन कार्ड
- फेरफार उतारा
- चालू मोबाईल नंबर
पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा