Pm Kisan Yojana: शेतकऱ्यांनो..!! 28 जुलै नाहीतर या तारखेला तुम्हाला 14वा हप्ता मिळणार, लगेच पहा सरकारी प्रूफसह माहिती

Pm Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता DBT अंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. शेतकऱ्यांना आता लवकरच 14 वा हप्ता मिळणार आहे.