PMMVY Yojana: या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
मुलाचे लसीकरण झाल्याचे कार्ड
आई आणि वडिलांचे आधार कार्ड.
आईचे लसीकरण कार्ड.
मुलाच्या आईचे बँक पासबुक.
त्याचबरोबर इतर काही महत्त्वाचे कागदपत्रे लागू शकतात
या योजनेचा अर्ज कोठे करावा?
मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये किंवा आशा सेविकांकडे अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट दिली आहे.