Post Office Bharti: अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे:
- स्वतःचे नाव
- वडिलांचे नाव / आईचे नाव
- मोबाईल क्र
- ई – मेल आयडी
- जन्मतारीख
- लिंग
- समुदाय
- PWD – अपंगत्वाचा प्रकार – (HH/OH/VH) – राज्यातील अपंगत्वाची टक्केवारी 10 वी उत्तीर्ण
- स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो
- स्कॅन केलेली स्वाक्षरी
- ऑनलाईन अर्ज आणि जाहिरातीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पोस्ट ऑफिस भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा