Post Office Bharti: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत पोस्ट ऑफिस या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत. या पोस्टमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, स्थान आणि अर्ज कसा भरावा याची माहिती दिली आहे.
पोस्ट ऑफिस भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
नोकरीचे ठिकाण अकोला जिल्ह्यात आहे.
- रोजगाराचे ठिकाण: संपूर्ण भारत
- उमेदवारांची पात्रता: दहावी पास असणे गरजेचे आहे
- भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमधील 10वी उत्तीर्ण माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असेल.
- उमेदवारांची अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
- अर्ज सुरू करण्याची तारीख: 22 मे 2023
- उमेदवारांची वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
पदांची नावे:
- शाखा पोस्ट मास्टर
- सहायक शाखा पोस्ट मास्टर
- डाक सेवक Post Office Bharti
पोस्ट ऑफिस भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदांची संख्या: 15000 पदे
पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:
- शाखा पोस्ट मास्टर – 10वी पास, संगणकाचे ज्ञान, सायकलिंगचे ज्ञान आणि पुरेशी उपजीविका आवश्यक आहे.
- सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता – 10वी पास, संगणकाचे ज्ञान, सायकलिंगचे ज्ञान आणि पुरेशी उपजीविका आवश्यक आहे.
पदांसाठी दरमहा वेतनमान:
- शाखा पोस्ट मास्टर – रु. 12,000 ते रु. 29,380
- सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – रु. 10,000 ते रु. 24,470
नोकरी अर्ज प्रक्रिया:
- या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली pdf जाहिरात वाचा.