Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Post office Yojana आनंदाची बातमी! आता पोस्टाच्या या योजनेतून पती-पत्नीला 9,250 ते 18,500 रुपये मिळणार, पहा सविस्तर माहिती..!!

Post office Yojana : नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना पाहणार आहोत. पुन्हा एकदा पोस्ट ऑफिस ने नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर पती आणि पत्नीला या दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पती आणि पत्नीला प्रत्येकी 9,250 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.

 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे खाते उघडण्यासाठी आणि इतर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आज आपण या बातमी द्वारे या योजनेची माहिती पाहणार आहोत. पत्नी आणि पत्नींना दरमहा 9250 रुपये पेन्शन कसे मिळेल? याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आहोत. जर तुम्हाला अशी योजना हवी असेल ज्यातून तुम्ही घेऊ शकता. ही बातमी तुमच्यासाठी खूपच फायद्याचे असेल.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

 

मासिक उत्पन्न योजनेमध्ये, तुम्हाला 05 वर्षांचा लॉक-इन कालावधी मिळतो. आता या योजनेत तुम्हाला ट्रान्सफरची सुविधा मिळते. तुम्ही दुसऱ्या शहरात राहात असाल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करू शकता.Post office Yojana

 

 पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे खाते उघडण्यासाठी आणि इतर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पोस्ट ऑफिस पेन्शन योजना

 

या योजनेमध्ये तुम्ही 3 लोकांसोबत हे खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसने आपल्या सर्वांसाठी एक उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही कमाल 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

 

तसेच, जर तुम्ही संयुक्त खाते उघडले असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतून तुम्हाला किती व्याज मिळेल? तुम्हाला 7.4% व्याज

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now