Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Poultry Farming Subsidy: कुक्कुटपालन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार 25 लाख रुपये अनुदान, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Poultry Farming Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीत कुक्कुटपालन योजनेअंतर्गत सरकारकडून 25 लाख रुपये अनुदान कसे मिळणार आहे? या योजनेचा अर्ज कोठे करायचा आहे? या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

कुक्कुटपालन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्याला राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी तसेच तरुण उमेदवार शेतकरी स्वावलंबी करण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जात आहे.

 कुक्कुटपालन करून शेतकरी कमी वेळेत जास्त नफा मिळवू शकतात. या हेतूने शेतकऱ्यांना सरकारकडून 25 लाख रुपये अनुदान दिले जात आहे. सध्या राज्यात जास्तीत जास्त तरुण उमेदवार सरकारी अनुदान घेऊन मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. त्याचबरोबर हा व्यवसाय करून चांगला नफा मिळवत आहेत.Poultry Farming Subsidy

 

कुक्कुटपालन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now