Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Ration Card Scheme: रेशन कार्डधारकांना पैसे मिळण्यास सुरुवात! तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म लवकर भरा

Ration Card Scheme: यामध्ये कोणत्या 14 जिल्ह्यांचा समावेश आहे?

बुलढाणा, अकोला, वाशीम यवतमाळ, अमरावती, वर्धा संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर आणि हिंगोली. या 14 जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

नागरिकांना अर्ज करण्यासाठी फॉर्म कुठे मिळेल?

शिधापत्रिकेवर पैसे मिळवण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना अर्ज करावा लागतो, अर्ज भरल्यानंतरच तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेवरील धान्याच्या बदल्यात पैसे मिळतील. शिधापत्रिकेवर पैसे मिळवण्यासाठी तुम्ही रेशन दुकानदाराकडून अर्ज मिळवू शकता किंवा तुमच्या गावातील तलाठ्यांकडूनही हा अर्ज मिळवू शकता. आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलेच्या नावाने भरावा लागेल.

 

रेशीम उद्योगातून तरुण कमावतोय 18 दिवसात 2 लाख रुपये, कमी खर्चात जास्त नफा देणारे शेती

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now