Ration Card Scheme: नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आम्ही तुम्हाला शिधापत्रिकेवर पैसे मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागणार आहे हे सांगणार आहोत. तसेच, आज आपण अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत आणि अर्ज कोठे जमा करावा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
येथे क्लिक करून पहा कोणता फॉर्म भरावा लागणार आहे
जर रेशनकार्डधारकांना धान्याच्या बदल्यात पैसे मिळणार असतील तर कोणत्या शिधापत्रिकाधारकांना हे पैसे मिळणार आहेत आणि किती पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना हे पैसे मिळणार आहेत. , तर आम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती खाली दिलेली आहे.
शिधापत्रिकेवर पैसे मिळवण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना आगाऊ अर्ज करावा लागतो, अर्ज भरल्यानंतरच तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेवरील धान्याच्या बदल्यात पैसे मिळतील. शिधापत्रिकेवर पैसे मिळवण्यासाठी तुम्ही रेशन दुकानदाराकडून अर्ज मिळवू शकता किंवा तुमच्या गावातील तलाठ्यांकडूनही हा अर्ज मिळवू शकता. आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलेच्या नावाने भरावा लागेल.
येथे क्लिक करून पहा कोणता फॉर्म भरावा लागणार आहे
रेशनकार्डवर पैसे मिळतील
हा अर्ज भरण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे तुमच्या रेशन कार्ड वरील 12 अंकी क्रमांक असणे आवश्यक आहे. तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी क्रमांक तुमच्याकडे नसल्यास, तुम्ही तुमच्या रेशन दुकानातून हा नंबर मिळवू शकता. तुम्हाला हा अर्ज काळजीपूर्वक भरावा लागेल आणि तो तुमच्या गावातील रेशन दुकानदार किंवा तहसील कार्यालयात जमा करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- शिधापत्रिका
- बँक पासबुक
- आधार कार्ड
अर्ज भरल्यानंतर हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. तुम्हाला अर्ज कसा भरायचा याबद्दल अधिक तपशील जाणून घ्यायचा असल्यास, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
येथे क्लिक करून पहा कोणता फॉर्म भरावा लागणार आहे