Ration Card Update: मित्रांनो, आपला देश हा हळूहळू डिजिटल बनत आहे. त्याचबरोबर आता सायबर गुन्हे देखील वाढू लागले आहेत. यामुळे ऑनलाईन फसवणूक देखील होत आहे. त्याचबरोबर सरकारची देखील रेशन कार्ड बाबत फसवणूक होत आहे असे समजल्यानंतर सरकारने देखील अवैद्य म्हणजेच डुबलीकेट रेशन कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जास्तीत जास्त डुप्लिकेट शिधापत्रिका असलेले जिल्हे खालील प्रमाणे
- नागपूर 24,821
- जळगाव 9,897
- कोल्हापूर 8,332
- पालघर 8,032
- ठाणे 7,268
- नांदेड 6,535
वरी दिलेल्या सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे रेशन कार्ड लवकरच बंद होणार आहेत. त्याचबरोबर जे रेशन कार्ड डुबलीकेट आहेत त्याचा शोध घेऊन सरकार त्यांचे देखील रेशन कार्ड बंद करणार आहे.