Ration Shop: मित्रांनो, गावपातळीवर नागरिकांना रेशन दुकानाचे वाटप करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही इच्छुक नागरिक किंवा व्यापारी असाल तर तुम्ही तुमच्या गावातील रेशन दुकान विक्रेता बनू शकता.
नव्याने सुरू झालेल्या रेशन दुकानासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा? अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या संदर्भात, आपण या लेखाद्वारे संपूर्ण आणि तपशीलवार माहिती पाहणार आहोत, म्हणून संपूर्ण माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.Ration Shop
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो, राज्यातील पुणे जिल्ह्यात 218 हून अधिक रेशन दुकानांची पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र शासन या सर्व रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार या रेशन दुकानासाठी अर्ज करू शकतील, आम्ही त्याची संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत.
महाराष्ट्र शासनामार्फत पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील रेशन दुकानांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, खेड, आंबेगाव इंदापूर, वेळा, जुन्नर, पुरंदर, दौंड, हवेली, शिरूर, मुळशी या सर्व तालुक्यांतील 218 रिकाम्या रेशन धान्य दुकानांसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे.Ration Shop
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
रेशन दुकानासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे
- ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था
- संबंधित गावातील नोंदणीकृत बचत गट
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
- महिला बचत गट सहकारी संस्था
- संस्था नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा