RBI New Announcement: मित्रांनो, 2016 मध्ये भारत सरकारने अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या, त्यानंतर 500 रुपयांची नवीन नोट बाजारात आली आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्यात आली. त्यानंतर 2000 रुपयांची नोट बाजारात आली. पण आता 2023 मध्ये भारत सरकारने पुन्हा एकदा 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे आणि त्याजागी 1000 रुपयांच्या नव्या नोटा पुन्हा बाजारात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरबीआयकडून पुन्हा 1 हजार रुपयांची नोट बाजारात येणार का? येथे क्लिक करून पहा
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वच्छ नोटीस धोरण अंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांनी 30 सप्टेंबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात असेही सरकारने सांगितले आहे.
एकावेळी 20 हजार रुपये बदलता येतात म्हणजे तुम्ही एकावेळी 2000 च्या 10 नोटा बदलू शकता. त्याच बरोबर मित्रांनो दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून एक हजार रुपयांची नोट बाजारात पुन्हा येणार अशी चर्चा सुरू होत आहे. मात्र हे खरे आहे की खोटे याचे स्पष्टच आरबीआयने सांगितले आहे. RBI New Announcement
आरबीआयकडून पुन्हा 1 हजार रुपयांची नोट बाजारात येणार का? येथे क्लिक करून पहा