Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

RBI New Announcement: RBI चा मोठा निर्णय..!! आता बाजारात येणार 1000 रुपयांची नवी नोट?

RBI New Announcement: सध्या बाजारात 1000 रुपयांची नोट आणण्याचा RBI चा कोणताही विचार नाही. त्यामुळे 1000 रुपयांची नोट बाजारात आरबीआय आणणार असल्याची अफवा कोणीही पसरू नये.

सध्या 2000 रुपयांच्या नोटाही आरबीआयकडून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील आणि तुम्हाला त्या बदलायच्या असतील तर सप्टेंबरपर्यंत त्या बदला.

RBI ने 1000 रुपयांच्या नव्या नोटेच्या अफवांनाही पूर्णविराम दिला असून लवकरच 2000 रुपयांची नोट बंद करण्यात येणार असल्याची माहितीही दिली आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now