RBI New Update: आरबीआय ने एक नवीन घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये असे सांगण्यात आले आहे की आता कोणताही नागरिक बिना इंटरनेट चे पैसे ट्रान्सफर करू शकतो. परंतु आणखीन ही सुविधा कार्यरत नाही.
परंतु लवकरच ही सुविधा रिझर्व बँक ऑफ इंडिया सुरू करणार आहे. यूपीआय पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी अनेक अडचणी येतात या सर्व अडचणी आता एका क्षणात संपणार आहेत.