Scholarship Yojana: मित्रांनो, ही शिष्यवृत्ती योजना जमशेदजी टाटा देत आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ पदवी आणि पीएच.डी.च्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना दिला जात आहे. या शिष्यवृत्तीतून 80000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. मित्रांनो, गरीब मुलांसाठी ही एक खूपच लाभदायी योजना आहे.