Sim card Update: मित्रांनो, आम्ही खाली एक सरकारची अधिकृत वेबसाईट दिली आहे. त्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत. म्हणजेच तुमच्या आधार कार्ड वर किती सिम कार्ड चालू आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकतात. त्याच बरोबर त्यामधील एखादे सिमकार्ड जर तुमच्याकडे नसेल तर ते सिम कार्ड तुम्ही लगेच त्या ठिकाणी बंद करू शकता.