Sim card Update: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहोत. ही माहिती म्हणजेच तुम्ही तुमच्या आधारकार्डवर कधी सिम कार्ड घेतले असेल. आणि तुमचे एखादे सिम कार्ड हरवले असेल, आणि तुम्ही ते सिम वापरत नसाल तर ते सिम कार्ड ब्लॉक कसे करावे आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डवर सध्या किती सिम कार्ड चालू आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तसेच मित्रांनो तुम्हाला जे सिम कार्ड लागत नाही ते सिम कार्ड कसे ब्लॉक कसे करायचे याबद्दल देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जेणे करून तुमच्या आधार कार्ड वरील सिम कार्ड एखादा दुसरा व्यक्ती वापरत असेल तर काही अडचण नाही. परंतु, तो व्यक्ती जर तुमच्या सिम कार्ड पासून गैरव्यवहार करत असेल तर तुम्हाला खूपच अडचण होऊ शकते. यामुळे तुम्ही असे सिम कार्ड लगेच बंद करणे खूप गरजेचे आहे.
मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या दुकानात मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी गेलात तर आधी तुम्हाला तुमचे आधार कार्ड दाखवावे लागेल. आणि सिम कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड खूप महत्वाचे आहे आणि आधार क्रमांकावर पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला सिम कार्ड मिळते. आणि मित्रांनो, जर तेच सिमकार्ड दुसर्याला घ्यायचे असेल, तर तो ते तुमच्या आधार कार्डवर देखील बनवू शकतो.
अशावेळी तुमच्या आधार क्रमांकावर कोणतेही सिम कार्ड सक्रिय आहे की नाही हे तपासणे फार महत्वाचे आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला असे सिम कार्ड ब्लॉक करायचे असेल तर आम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे सिम कार्ड कसे ब्लॉक करायचे याबद्दल माहिती मिळवू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.Sim card Update