Small Business Idea: अमूल फ्रँचायझी कशी मिळवायची –
अमूल फ्रँचायझीचा लाभ घेण्यासाठी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत 022-68526666 या क्रमांकावर कॉल करा. त्याचबरोबर तुम्हाला तर फ्रँचायझी चौकशी करायचे असेल तर तुम्ही retail@amul.coop वर मेल देखील करू शकता.
किती रुपयांची गुंतवणूक
अमूल फ्रँचायझी घेण्यासाठी तुमचे मुख्य रस्त्यावर किंवा मार्केटमध्ये दुकान असणे आवश्यक आहे. अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी ऑफर करते, पहिला म्हणजे अमूल आउटलेट ज्याला अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्क असेही म्हणतात. आणि दुसरे म्हणजे अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर.