Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Solution for drying clothes: पावसाळ्यात ओलसर कपडे राहिल्यावर कुबट वास येतो का? कपडे फ्रेश ठेवण्याचे 5 सोपे उपाय येथे पहा

Solution for drying clothes: मित्रांनो, एकदा पाऊस सुरू झाला की 3-4 दिवस पाऊस बंद पडत नाही. गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणारे आम्ही आता पाऊस कधी थांबणार याची वाट पाहत होतो. यामागील कारण म्हणजे गेल्या चार दिवसांपासून ऊन नसल्यामुळे वातावरणात सतत ओलावा असतो. या दरम्यान ओले कपडे सुकवणे ही एक महत्त्वाची समस्या होती. कधी पावसामुळे हे कपडे भिजतात तर कधी उष्णतेअभावी धुतलेले ओले कपडे सुकत नाहीत. एवढेच नाही तर दमट हवामानामुळे कपाटात किंवा बाहेर ठेवलेल्या कपड्यांनाही वास येऊ लागतो.

 

 

 

 

ओलसर कपडे राहिल्यावर कुबट वास येऊ नये म्हणून कोणते उपाय करावेत इथे क्लिक करून पहा

 

कपड्यांना वास यायला लागला की त्यातून सुटका कशी करायची, असा प्रश्न पडतो. त्यात आतील कपड्यापासून, टॉवेल, घरातील कपडे, बाहेरील वापरणारे कपडे असे सर्व प्रकारच्या कपड्यांचा समावेश होतो. कपड्यांचा हा वास सहजासहजी जात नाही, त्यामुळे असे कपडे घातल्यावर किंवा परिधान केल्यावर अंगालाही वास येतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा वास सहज येतो.

असे दुर्गंधीयुक्त कपडे घालणे देखील त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नाही. कपड्यांमधून येणार्‍या या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे हे आता नीट समजून घेऊ. या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय मदत करू शकतात, हे उपाय काय आहेत आणि ते कसे करावे ते पाहू या.Solution for drying clothes

 

 

ओलसर कपडे राहिल्यावर कुबट वास येऊ नये म्हणून कोणते उपाय करावेत इथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now