Soybean Management: शेतकऱ्यांनो.!! सोयाबीनवर तणनाशक फवारणार असाल तर सावधान! ‘या’ तणनाशकामुळे शेकडो हेक्टर पिक करपले, पहा सविस्तर माहिती

Soybean Management: तिवसा तालुक्‍यातील काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर पेरणी केल्‍यानंतर 48 तासात सुमिटोमो कंपनीच्‍या सुमी मॅक्स तणनाशकाची फवारणी केली.

मात्र या तणनाशकामुळे तण नव्हे तर सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. या तणनाशकाच्या फवारणीच्या दुष्परिणामामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झाले आहे. तालुक्यातील मोजरी, अंकवडी, मालधुर शिवारात हा प्रकार उघडकीस आला आहे. Soybean Management