St ticket booking online: एसटी महामंडळातर्फे लाँच करण्यात येणाऱ्या नवीन अॅपवर प्रवासी केवळ डेबिट-क्रेडिट कार्डद्वारेच नव्हे तर त्यांच्या मोबाइल फोनवर उपलब्ध असलेल्या Google Pay, Paytm, Amazon Pay द्वारेही पैसे भरू शकतील. या अॅपवर, प्रवाशांनी ज्या बससाठी तिकीट काढले आहे त्या बसचे नेमके ठिकाण देखील पाहू शकतात.