Steel Cement Price: घर बांधण्याची सुवर्णसंधी..! सिमेंट आणि स्टीलच्या दरात मोठी घसरण; लगेच पहा नवीन दर

Steel Cement Price:  घर कितीही लहान असले तरी स्वतःचे मालक असणे ही एक सामान्य इच्छा आहे. परंतु काही दिवसांमध्ये बांधकाम करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्याचे भाव वेगाने वाढले आहे, आणि सिमेंट वाळू आणि स्टीलचे भाव झपाट्याने खाली आले आहेत. त्यामुळे आता तुमचे घर बनवायचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. ज्या नागरिकांना आपले घर बांधायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले घर बांधण्यासाठी सुरुवात करावे जेणेकरून परत वाळू सिमेंटचे भाव वाढू नये.

 

 

 

स्टील आणि सिमेंटचे नवीन दर पहा येथे क्लिक करून

 

जानेवारी या महिन्यात बारचे दर वाढले आहे आणि ते दुप्पट झाले. उन्हाळ्यामध्ये दर वाढल्याने महागाई मुळे काही नागरिकांनी बांधकाम करणे बंद केले.गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिलपासून स्टीलच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी मे महिन्यापर्यंत त्या किमती कमी झाल्या, पण नंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा किमतीमध्ये वाढ झाली. परंतु आता त्या पुन्हा घसरले आहेत म्हणून तुम्ही तुमच्या घर बांधून घ्या कारण व्यापाऱ्याला सांगता येणार नाही की कधी किमती वाढतील आणि कधी कमी होतील.

स्टीलची आजची किंमत: स्टील आणि सिमेंटचे दर

स्टीलच्या किमतीत प्रति क्विंटल 8,200 रुपयांनी वाढ झाल्यामुळे नागरिकांना स्टील आणि सिमेंट खरेदी करण्यासाठी कठीण झाले आहे. अनेकांनी घरे बांधणे बंद केले आहे. स्टीलचे भाव पुन्हा वाढू लागले असले तरी स्टीलच्या दरात थेट 2 हजार रुपयांची तफावत होती.

 

स्टील आणि सिमेंटचे नवीन दर पहा येथे क्लिक करून

 

25 ते 60 रुपये कमी

सिमेंटच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. गेल्या एक दोन वर्षांमध्ये स्टीलच्या किमती 25 ते 60 रुपयांनी कमी झाले आहे. पूर्वी सिमेंट 400 रुपये प्रति पोती मिळत होते. आता सिमेंट 340 ते 360 रुपये प्रति पोती दराने मिळत आहे, सिमेंट आणि स्टीलच्या किमती कमी झाल्याने त्याचा फायदा नागरिकांना झाला आहे.Steel Cement Price

 

 

स्टील आणि सिमेंटचे नवीन दर पहा येथे क्लिक करून

 

Leave a Comment