Swearing in ceremony: आज महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्याचबरोबर शिंदे फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या सर्व गोष्टीचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…