Ration Shop: नवीन रेशन दुकानासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, लगेच करा ऑनलाईन अर्ज
Ration Shop: मित्रांनो, गावपातळीवर नागरिकांना रेशन दुकानाचे वाटप करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही इच्छुक नागरिक किंवा व्यापारी असाल तर तुम्ही तुमच्या गावातील रेशन दुकान विक्रेता बनू शकता. नव्याने सुरू झालेल्या रेशन दुकानासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा? अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या संदर्भात, आपण या लेखाद्वारे संपूर्ण आणि तपशीलवार माहिती पाहणार … Read more