Tractor grant scheme: शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर टायली खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान, तात्काळ आपला अर्ज करा
Tractor grant scheme: भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. सहाजिकच देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामधील एक नविन योजना म्हणजेच ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी मिळणारा 90 टक्के अनुदान. ही योजना राबविण्यास सुरुवात आहे. 90 टक्के … Read more