Land records: जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयात नवीन शासन निर्णयानुसार
Land records: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता तुमच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिक पैसा खर्च करण्याची गरज नाही. शासनाची महाराष्ट्र भूमी अभिलेख या ठिकाणी नवीन जीआर आला आहे. या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जमीन तुमच्या नावावर हस्तांतरित केले जाऊ शकते. संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी खाली … Read more