Farmer loan scheme: पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने 3 लाख रुपये मिळणार..!! तेही फक्त 24 तासाच्या आत
Farmer loan scheme: शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वी पीक कर्ज घेतले असेल आणि ते पीक कर्ज तुम्ही वेळेवर भरले असेल तर अशा पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे व्याज आता शासनाने पूर्णपणे माफ केले असून त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनाही राबविण्यात येत आहे. … Read more