Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Tomato price today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! टोमॅटो आणि मिरचीला मिळतोय चांगला भाव, लगेच पहा आजचे नवीन बाजारभाव..!

Tomato price today: सध्या राज्यात सर्वत्र टोमॅटो आणि मिरचीचीच चर्चा आहे. टोमॅटो व मिरची पिकांना चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. टोमॅटो पिकामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. मात्र या वाढत्या भावामुळे टोमॅटो बाजारातून गायब झाला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजारातून टोमॅटो पूर्णपणे गायब झाला आहे. महागाईमुळे टोमॅटोकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज टोमॅटो आणि मिरचीचे भाव किती आहेत? टोमॅटो आणि मिरचीचे आवक किती झाली आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत…Tomato price today

 

 

 

 

आजचे सर्व जिल्ह्यातील टोमॅटोचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

गेल्या काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला काहीच भाव मिळत नव्हता त्यावेळी शेतकऱ्यांनी टोमॅटो हा काडीमोल भावाने विकला मात्र आता टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, मिरचीचे बाजार भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांची देखील चांगले दिवस आले आहेत.Tomato price today

 

 

आजचे सर्व जिल्ह्यातील मिरचीचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now