Tractor lottery list: नमस्कारशेतकरी मित्रांनो, आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. तुम्ही महाडीबीटी पोर्टलद्वारे ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ट्रॅक्टर अनुदान योजनेची लाभार्थी यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
येथे क्लिक करून पहा लाभार्थी यादी कोठे पहायची
यामध्ये महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. आणि दुसरी लाभार्थी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत नाहीत, त्यांची नावे पुढील यादीत येण्याची शक्यता आहे.
तुम्ही ट्रॅक्टर सबसिडी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला असल्यास, आजच तुमचे नाव यादीत समाविष्ट आहे की नाही ते लवकरात लवकर तपासा. यादीतील नाव तपासण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्यासोबत असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तपासू शकत नाही त्यामुळे आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे.Tractor lottery list
येथे क्लिक करून पहा लाभार्थी यादी कोठे पहायची
यादीत नाव आल्यास काय करावे?
शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव दिसल्यास, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये तुम्हाला आरसी बुक, आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, आठ अ उतारा, ट्रॅक्टर चाचणी अहवाल, कोटेशन इत्यादी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तुम्हाला ही कागदपत्रे आता 7 दिवसांच्या आत अपलोड करावी लागतील. कारण 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर अर्ज आपोआप रद्द होतो, त्यामुळे यादीत नाव दिसल्यास ते त्वरित करा.Tractor lottery list