Traffic police: तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास, तुम्ही तुमच्या मोबाईल मधील ॲपच्या सहाय्याने ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक दाखवून किंवा इन्शुरन्स अशी इत्यादी कागदपत्रे दाखवून बिनधास्त प्रवास करू शकता. यामध्ये तुम्ही तुमचा संपूर्ण दस्तऐवज जसे की ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी बुक किंवा अगदी इन्शुरन्स सेव्ह करू शकता.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा