Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Tur Rate Today: तुरीचे बाजार भाव 10 हजारापर्यंत गेले, लगेच पहा आजचे तूर बाजार भाव

Tur Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत तूर पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आपण तुरीचे कमीत कमी भाव, जास्तीत जास्त भाव, सर्वसाधारण भाव असे संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

 

 

 

येथे क्लिक करून पहा तुर बाजार भाव

 

 

मित्रांनो, सध्या टोमॅटोचे बाजार भाव हे गगनाला भेटले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. मात्र याचाच परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर देखील होत आहे. त्याचबरोबर आता तुरीचे बाजार भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

त्याचबरोबर यावर्षी देशातील तूर उत्पादक घटनेची शक्यता आहे. या कारणामुळे सरकारने तूर आयात वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे देशात विक्रमितूर आयात होण्याची शक्यता आहे. तरीदेखील यावर्षी तुरीचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.Tur Rate Today

 

 

येथे क्लिक करून पहा तुर बाजार भाव

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now