Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

weather forecast: महत्त्वाची बातमी..!! या ऑगस्ट महिन्यात पडेल पाऊस; हवामान खात्याचा इशारा, लगेच पहा संपूर्ण माहिती..!!

weather forecast: यावर्षी पाऊस उशिरा पडल्याने अनेक ठिकाणी पेरण्याला उशिर झाला. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळे तेथील पेरणीचे कामे जोरात सुरू झाले. मात्र दुसऱ्या आठवड्यात पावसाने अचानक खंड पडला. त्यामुळे शेतकरी खूपच चिंताग्रस्त झाले होते. शेतकऱ्यांच्या मनात पेरणी केलेले पीक खराब होण्याची भीती होती. पण मात्र जुलैच्या पंधरवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला आणि शेतकऱ्यांची चिंता मिटली.

 

येथे क्लिक करून पहा ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण हवामान अंदाज

 

त्यानंतर राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल देखील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. अशा स्थितीत राज्यात पेरणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. मात्र या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने पिकांसह शेतजमीन वाहून गेली आहे. अशा स्थितीत येत्या काळात पाऊस कसा पडेल, याची चिंता पुन्हा एकदा सतावत आहे. अशा स्थितीत भारतीय हवामान खात्याने या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये पाऊस कसा पडेल, याबाबत एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे.weather forecast

 

येथे क्लिक करून पहा ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण हवामान अंदाज

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now