World Cup ticket: वर्ल्ड कप तिकिट नोंदणी आजपासून सुरू, जाणून घ्या तिकीट कशी करावी खरेदी..!!

World Cup ticket: चहात्यांना तिकिट नोंदणीसाठी, ICC वेबसाइट खालील प्रमाणे आहे.. (www.cricketworldcup.com/register) व्यतिरिक्त, अधिकृत तिकीट भागीदारांच्या वेबसाइटला भेट देऊन देखील तिकीट बुकिंग केले जाऊ शकते. नोंदणी अंतर्गत नाव, पत्ता, देश यासारखी मूलभूत माहिती भरावी लागेल. नोंदणीनंतर चाहत्यांना तिकीट बुक करण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.