Zilla Parishad Yojana list: शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही जिल्हा परिषद योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण काही जिल्ह्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असते. तर काही जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असते.
पुणे जिल्हा परिषद अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
जालना जिल्हा परिषदेमधील योजनांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
बुलढाणा जिल्हा परिषदेमधील अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा