Wed. Jul 24th, 2024
Upi PaymentUpi Payment

Upi Payment नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्याला दररोज काही नवनवीन माहिती जसे की नवीन अपडेट वेगवेगळ्या बाजार भाव आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या बातम्या अशी माहिती देत असतो पण आता सध्या आपल्याला अशी खूप महत्त्वाचे असणारी बातमी घेऊन आलो आहोत ही बातमी जर आपण वाटली नाही तर आपल्याला पेमेंट करण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत कारण आता नवीन नियम आलेले आहेत नवीन नियम कोणते आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत यामुळे आपण या लेखाला थोडाही न चुकता संपूर्ण लेख वाचावा.

सध्या पाहिले तर अनेक ठिकाणी यूपीआय द्वारे ऑनलाईन पेमेंट केले जाते तेच पेमेंट काही वर्षांपूर्वी चेक द्वारे किंवा ऑनलाईन बँकिंग द्वारे केले जात होते पण सध्याच्या प्रमाणात पाहिले तर चेक द्वारे आणि ऑनलाईन बँकिंग द्वारे कमीच होते आता यूपीआय द्वारे खूप सारे असे ट्रांजेक्शन होत आहेत यामुळे आपल्या पासबुक वरती ट्रांजेक्शन बसत नसतात एवढेच ट्रांजेक्शन होतात आपण जर दहा रुपयाची वस्तू घेतली सुद्धा त्याचे सुद्धा ट्रांजेक्शन आपल्या पासबुक वरती येत असते यामुळे आता सरकारकडून असे नवनवीन नियम काढण्यात येत आहेत सरकारने नवीन काढलेले नियम कोणते आहेत आणि आपल्याला काय फायदा आणि काय तोटा होणार आहे याबद्दल माहिती आपण या लेखाद्वारे घेत आहोत.

यूपीआय मध्ये काय बदल झाले

Upi Payment यूपीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी कोणकोणते बदल झाले हे आपण पाहणार आहोत त्यामधील प्रामुख्याने बदल म्हणजे चार घंटेपर्यंत आपल्याला पेमेंट केल्यावर जाणार नाही त्याबद्दल नियम कोणता आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत आता ग्राहकांना एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी यूपीआय वापरता येणार आहे ही सुविधा आता ग्राहकांसाठी चालू होणार आहे आणि नवनवीन बद्दल झालेले आहेत सरकारने बरेच नवीन बदल लागू करण्यात आले आहेत वापर अनेक लोक करत असतात आणि या नवीन बदललेल्या नियमांचे अनेक लोकांना माहिती नाही भारतीय लोकांसाठी पेमेंट घेण्यापासून तर देण्यापर्यंत नवनवीन बदल झाले आहेत हे बदल आपल्याला जरी सोपे वाटत असले तरी हे मोठे बदल झाले आहेत या बदलामुळे आपल्या ट्रांजेक्शनला फरक पडू शकतो.

नवीन बदलाचे फायदे

जरी नवीन बदल झाले असले तर आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होणार आहे फायदा पाहिजे झाले तर आपल्याला ट्रांजेक्शन वाढवण्यात आलेले आहेत यामुळे आपल्याला फायदा होणार आहे दवाखान्यात सुद्धा या वाढवलेल्या ट्रांजेक्शन चा आपल्याला फायदा होणार आहे हा फायदा म्हणलं तर हा फायदा खूपच मोठा आहे कारण की आपल्याला पैसे काढण्यासाठी अनेक बँकांच्या रांगा घालावा लागत होत्या पण आता ते करावे लागणार नाही कारण की आता त्याला दवाखान्यात पाच लाखापर्यंत पेमेंट करता येणार आहे आणि आधी पाहिले तर एक लाखापर्यंत पेमेंट करण्यात येत होते आता ती लिमिट हातून पाच लाखापर्यंत दवाखाना करण्यासाठी करण्यात आलेली आहे यामुळे आपल्याला हा मोठा फायदा होणार आहे.

नवीन बदल झाल्यानंतर आणखी फायदा पाहिले तर आपल्याला एटीएम द्वारे पैसे काढणार आहेत त्यासाठी आपल्याला किंवा कोड स्कॅन करावा लागणार स्कॅन केल्यानंतर आपल्याला एटीएम मधून पैसे काढण्यात येतील यामुळे आपल्याला एटीएम कार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही जरी आपण एखाद्या गावाला गेलेलो असलो तर आपल्याकडे एटीएम कार्ड नसते आणि आपल्याला कॅश पैशाची गरज भासत असते आपण कोणालाही पैसे मागत असतो पण आता तसे करण्याची गरज भासणार नाही कारण की आता आपल्याला एटीएम नसेल तरी एटीएम द्वारे आपल्याला पैसे काढता येतील.

जर आपण पेमेंट करत असाल तर आपल्याला दोन हजार पर्यंत पेमेंट केले तर लगेचच ते पेमेंट जाईल पण दोन हजारापेक्षा जास्त पेमेंट केले तर ते पेमेंट ग्राहकापर्यंत जाणार नाही म्हणजेच आपण ज्याला पेमेंट केले आहे त्यांच्यापर्यंत जाणार नाही यामुळे आपल्या नुकसान सुद्धा होऊ शकते पण जर आपण एखाद्या दुकानांमधून काही सामान खरेदी केले आणि दोन हजारापेक्षा जास्त बिल झाले असेल तर तो दुकानदार आपल्याला बिल न देता पेमेंट करून घेईल आणि त्याकडे पेमेंट गेल्यानंतर तो आपल्याला बिल देईल यामध्ये आपला टाईम वेस्ट जाईल हा मोठा आपल्यासाठी त्रास होईल पण त्यामध्ये अनेक फायदे आहेत आपले पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले तर आपण ते चार जनतेच्या आत मध्ये वापस मिळू शकतात हा त्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे.

अनेक तक्रारी येत होत्या त्यामुळे नवनवीन बद्दल करण्यात आलेले आहेत या बदला मागचे कारण म्हणजे आपली पैशाची फसवणूक होऊ नये यासाठी हे नवनवीन बदल करण्यात आलेले आहेत यामागील दुसरा कोणताही हेतू नाही पण मागच्या काळामध्ये पाहिले तर अनेक वेळा आपल्या पैशाची फसवणूक झालेली दिसून येते यामध्ये कोट्यावधी रुपये गेले आहेत यामुळे सरकारकडून असे नवनवीन नियम राबवण्यात आलेले आहेत यामुळे आपल्याला फायदा होईल काही तोटे सुद्धा होतील पण ते तोटे आपल्याला सहन करावे लागतील कारण ते हे आपल्याच फायद्यासाठी आहे.

पहिल्यांदा पाहिलं तर आपली पेमेंट करण्याची लिमिटेड एक लाख रुपये पर्यंत होती पण आता तिने आपण दवाखान्यात पेमेंट करण्यासाठी पाच लाखापर्यंत करण्यात आलेली आहे यामुळे आपल्याला हा एक मोठा फायदा आहे यामुळेच आपल्याला कुठेही अडचण येऊ नये हा सरकारचा हेतू असू शकतो कारण की जर सरकारला आपल्याला त्रास द्यायचा असता तर दवाखान्यात सुद्धा पेमेंट करण्याची रक्कम कमी ठेवले असतील पण त्यांना आपल्याला कोणत्या नियतीने त्रास होऊ नये ही अपेक्षा आणि यामुळे जे लोक अचानक करतात त्यांना सुद्धा आळा बसणार आहे.

फसवणूक करणाऱ्या पासून आपण कसं वाचतो

या आलेल्या नवीन नियमामुळे आपण फसवणूक करणाऱ्या पासून वाचू शकतो जर समोर त्याने फसवणूक दोन हजार रुपये पेक्षा जास्त रुपयांची केली असेल तर नक्कीच चार तासाच्या आत मधी फसवणूक केलेले पैसे आपल्या खात्यामध्ये येतील यामुळे आपल्याला फायदा होणार आहे पहिल्यांदा पाहिले तर जर आपण एखाद्याला पेमेंट केले तर ते लगेचच समोरच्याच्या खात्यामध्ये जात होते पण आता त्यासाठी चार तास लागत आहेत यामुळे आपण चुकीच्या लोकांना पेमेंट केले तर ते पेमेंट चार तासाच्या आत मध्ये आपण माघारी घेऊ शकतो हा एक मोठा फायदा आहे.

वरील दिलेल्या फायद्यामुळे आपण फसवणूक पासून वाचवू शकता त्यामुळे आपल्याला फायदा होईल हाच नवीन नियम आणण्याचा हेतू आहे पण बऱ्याच लाभार्थ्यांना वाटते की नवीन नियमामुळे आपले नुकसान होईल ते सुद्धा बरोबरच आहे कारण की काही लोक आता पेमेंट करून या तासाच्या आत मध्ये माघारी घेऊ शकतात यामुळे त्या प्रकारचे फसवा फसवी चालू होऊ शकते यामुळे सरकारला काहीतरी त्या नियमांमध्ये बदल करावे लागतील किंवा दोन विभागात कराव्या लागेल नाहीतर अशा प्रकारे सुद्धा फसवणूक होऊ शकते जर आपण दुकानांमधून चार हजार रुपयांचे सामान घेतले आणि त्याला पेमेंट केले नंतर ते पेमेंट वापस घेतले तर दुकानदाराला फसवणूक होईल अशा प्रकारे काही फसवणूक होऊ शकते पण त्यासाठी काही नियम असतील त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपण युट्युब द्वारे सुद्धा पाहू शकता youtube वरती नवनवीन व्हिडिओ आलेले आहेत त्या व्हिडिओद्वारे आपल्याला माहिती मिळणार आहे.

जर आपल्याला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट द्वारे कळवा आणि आपल्याला काही मदत हवी असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजेच आम्ही अशा नवनवीन माहिती आपल्याला घेऊन येत राहू.Upi Payment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *