Post Office Yojana दर महिन्याला 5000 हजार रुपये गुंतवणूक करून 5 वर्षानंतर आरडी स्कीम मध्ये किती रुपये मिळतील

Post Office Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात आपल्याकडे असणाऱ्या पैशाची गुंतवणूक कशा प्रकारे करायची. गुंतवणूक कोठे करणे फायद्याची ठरेल, त्याचबरोबर गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षानंतर आपल्याला किती पैसे मिळतील याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

आपल्याला माहित आहे आपल्यापाशी जेवढे पैसे असतात ते खर्च होतात म्हणून प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही पैसे मागे टाकण्याचे बघत असतोत. तसेच ते पैशांची गुंतवणूक कोठे करावी हे आपल्याला सुचत नसते. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन स्कीम घेऊन आलो आहोत. या स्कीम मध्ये आपण आपले पैशाची गुंतवणूक करू शकतात. पैशाची गुंतवणूक करण्यासाठी बरेच ठिकाण असतात. परंतु कोठे पैशाची गुंतवणूक करायची हे आपल्याला समजत नाही. त्याचबरोबर आपण जर पैशाची गुंतवणूक करत असलो तर ते पैसे बुडले जाणार नाहीत याचा विश्वास आपल्याला बसत नाही. त्यामुळे आपण गोंधळून जातो की पैशाची बचत नेमकी कशी करावी व कोठे करावी. पैशाची गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम असतात जसे की म्युचल फंड शेअर मार्केटिंग परंतु या स्कीम मध्ये आपला फायदा होईल की तोटा हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे या स्कीम मध्ये पैशाची बचत करत असताना आपण गोंधळून जातो. त्यामुळे आज अशा एका नवीन स्कीम बद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे. या स्कीम मध्ये आपण खात्रीने पैशाची बचत करू शकतो. त्याचबरोबर पाच वर्षानंतर आपण पैसे वापस घेत असताना आपला फायदा देखील होईल. जर आपल्याला पैशाची गुंतवणूक करायची असेल तर कोणत्या स्कीम मध्ये गुंतवणूक करावी व या स्कीम चा फायदा काय आहे व किती गुंतवणूक केल्यास किती वर्षांनी आपल्याला पैसे मिळतात. गुंतवणूक केलेल्या पैशापेक्षा किती पैसे जास्त मिळतात, याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आपल्याला देखील या स्कीम मध्ये पैशांची बचत करायची असेल आणि या स्कीम बद्दल माहिती करून घ्यायची इच्छा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

Post Office Yojana अनेक ठिकाणी जोखीम उचलण्यापेक्षा आपण पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल कारण पोस्ट ऑफिस मध्ये तर आपला विश्वास कायम राहतो जर शेअर बाजारासारखे म्युचल फंड यासारख्या जागी गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो पण त्यामध्ये आपले गुंतवणूक केलेले पैसे किती सुरक्षित आहेत हे आपल्याला सांगता येत नाही जर आपल्याला आपले पैसे सुरक्षित ठेवायचे असतील आणि गुंतवणूक करून चांगला नफा मिळायचा असेल तर आपल्यासाठी स्कीम चांगली ठरेल आणि या स्कीमवर आपण विश्वास सुद्धा ठेवू शकता कारण ही स्कीम पोस्ट ऑफिस ची आहे.

आज आपण अशाच एका पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत या योजनेमध्ये आपल्याला महिन्याला एक फिक्स रक्कम जमा करून पाच वर्षानंतर किती रक्कम मिळू शकते याबद्दल माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे हा लेख आपण संपूर्ण वाचल्यास आपल्याला पोस्ट ऑफिस बद्दल बरेच माहिती प्राप्त होईल यामुळे आपण नवनवीन येणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या योजना कशा असतात त्या संदर्भात सुद्धा माहिती मिळेल कारण आम्ही पोस्ट ऑफिस ची बरीच माहिती या लेखात सांगणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर डी बद्दल तर आम्ही सर्वच माहिती सांगणार आहोत जर आपण करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

आरडी योजनेमध्ये व्याज किती मिळते

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये व्याज किती मिळते हे खूप महत्त्वाचे आहे कारण हे माहिती नसल्यास आपण या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तरी त्या व्याजा बद्दल माहिती आपल्याला असावीच लागते यामध्ये पाहिले तर गुंतवणूकदारांना निश्चित असा व्याजदर देण्यात येतो तो म्हणजे 6.7% या व्याजदराने आरडी योजनेमध्ये रिटर्न्स मिळत आहेत जर आपल्याला म्युचल फंड पेक्षा हा व्याजदर कमी वाटत असेल तर आपण योग्य असाल पण त्यामध्ये सुद्धा अपवाद आहेत ते अपवाद म्हणजे म्युचल फंड सारख्या ठिकाणी आपले पैसे कमी सुद्धा होऊ शकतात पण या ठिकाणी आपले पैसे सुरक्षित आणि कमी पण होणार नाहीत.

Post Office Yojana जर आपल्याला जास्त रिस्क घ्यायची असेल तर आपण म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता पण आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला ही योजना चांगली आहे मिळणारे व्याजदर कमी असले तरी या योजनेत अनेक व्यक्ती आपली गुंतवणूक करत असतात कारण त्यांना माहिती आहे की पोस्ट ऑफिस ची योजना आहे त्यामुळे या योजनेत कोणत्याही प्रकारची हमी घ्यावी लागत नाही जर आपण हमी घेऊ इच्छित असाल तर त्यामध्ये पाहिले तर कमी हमीसाठी म्युचल फंड आणि जास्तीत जास्त हमी घेत असाल तर आपण शेअर मार्केटकडे वळू शकता यामध्ये आपली रिस्क वाढत जाते.

आपण जेवढी रिस्क जास्त घ्याल तेवढा जास्त परतावा मिळेल पण आपण ठरविले आहे तसे झाले नाही तर आपले पैसे कमी सुद्धा होऊ शकतात यामुळे आपल्याला हे स्कीम फायद्याचे ठरू शकते या स्कीम मध्ये कोणत्याही प्रकारे आपले पैसे कमी होऊ शकणार नाहीत कारण ही स्कीम म्युचल फंड आणि शेअर बाजारापेक्षा वेगळीच आहे यामुळे आपल्याला या स्कीमचा लाभ घ्यायला आवडू शकतो.

तसे पाहिले तर या योजनेपेक्षा जास्त तर आता पतसंस्था व्याजदर देत आहेत पण आपण अनेक वेळा पाहिले आहे की सर्वच पतसंस्था चांगल्या आहेत असे सांगू शकत नाही 2022-23 वर्षात आपण पाहिलेच असेल की अनेक व्यक्तींना जास्त व्याजदरांचे पतसंस्थानि आमिष दाखविले पण ते पूर्ण झाले नाही बऱ्याच पण पतसंस्था एफडी मोरण्याच्या वेळी बंद पडल्या व अनेक लोकांचे पैसे बुडाले यामुळे आता त्याकडे विश्वास ठेवणे कठीणच झाले आहे.

• पाच वर्षानंतर किती पैसे मिळतील

आपण वरील बघितले आहे की पैशाची गुंतवणूक करायची म्हणलं तर ही स्कीम फायदेशीर त्याचबरोबर खात्रीशीर आहे. या स्कीम मध्ये आपण पैशाची गुंतवणूक चांगल्या प्रकारे करू शकतो त्याचबरोबर त्यातून आपल्याला चांगला नफा देखील मिळतो. दर महिन्याला किती रुपये गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनी आपल्याला किती रुपये मिळणार आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. जर आपण महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. प्रत्येक महिन्याला आपण पाच हजार रुपयाची गुंतवणूक करत असलो तर त्या केलेल्या गुंतवणुकीचे पाच वर्षानंतर आपल्याला किती रुपये मिळतील हे जाणून घेऊ, प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये गुंतवल्यानंतर पाच वर्षांनी त्या पैशापेक्षा 56 हजार रुपये जास्त मिळतील, म्हणजेच आपण प्रत्येक महिन्याला गुंतवणूक केलेले पाच हजार रुपये मिळून आपण केलेली गुंतवणूक ही 3 लाख रुपयांपर्यंत जाते आणि आपल्याला नफा हा 56 हजार रुपये मिळतो असे टोटल 5 वर्षानंतर आपल्याला तीन लाख 56 हजार रुपये मिळतात. या स्कीम मध्ये ज्या व्यक्तीने गुंतवणूक केली आहे त्याचा फायदा होतो त्याचबरोबर ही स्कीम आपले पैसे बुडवणार नाही याची खात्री देखील असते. पाच वर्षानंतर जे 56 हजार रुपये आपल्याला जास्त मिळतात ते या स्कीम मधील व्याज असते. या स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर व्याजामध्ये काही बदल झाला तर वरी दिलेल्या रकमेत देखील बदल होऊ शकतो याची काळजी सर्व गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींनी घ्यावी.

ही योजना नक्कीच आपल्याला फायद्याची ठरेल यामध्ये आपल्याला अमित न दाखवता कमीच व्याजदर मिळते पण हे व्याजदर कमी असले तरी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे यामध्ये आपले पैसे शंभर टक्के सुरक्षित राहतात पण कोणत्याही प्रकारचे आपल्याला अमित न दाखवता जर आपण आमिष जाळ्यात फसला तर आपले सगळे पैसे मेहनतीने कमावलेले कमी होऊ शकतात किंवा बुडू शकतात.

Leave a Comment